Vacuum Cleaner | Marathi Natak 2019 | मध्यमवयीन जोडप्याची कथा! | Ashok Saraf, NIrmiti Sawant
2019-01-03
4
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निर्मिती सावंत आता व्हॅक्युम क्लिनर ह्या नाटकातून बऱ्याच काळाने रंगभूमीवर परतणार आहेत. येत्या नवीन वर्षात हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.